सध्या या पुलावरून पाणी वाहत असल्याने गुरुवारी दिवसभर वाहतूक थांबली होती. देशिंग-कवठेमहांकाळ वाहतूकही ठप्प झाली होती. मोरगाव पुलावर पाण्याचा प्रवाह वेगवान होता. ...
हा अत्यंत किळसवाणा प्रकार या मंडळींनी केला आहे. तरीही सांगलीचे आमदार यावर काही बोलत नाहीत. आयुक्तांनी भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करावी अन्यथा त्यांच्यावर फौजदारी दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी दिला. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची नोटीस बजावली. यामागे जिल्ह्यातील दोन मंत्र्यांचे कटकारस्थान असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
: कडेगाव-पलूस मतदारसंघ विधायक कामातून महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र बनला आहे. ही विकासकामे करणाऱ्या डॉ. पतंगराव कदम व त्यामध्ये भर घालणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांच्या कामाची पोहोचपावती म्हणून आता विश्वजित यांना विक्रमी मताधिक्य द्यावे. निष्क्रिय भाजप- ...
कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील अग्रणी नदीला पूर आला असून, आज सकाळी एक दुचाकी वाहून गेली आहे. या आठवड्यात दोनवेळेला अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले आहे. ...