आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळेच ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही योजना युतीच्या काळात सुरू झाली आणि ती आम्हीच पूर्ण करणार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर चांदोली अभयारण्याला पर्यटनाचा दर्जा देणार आहोत. ...
‘मी डॉ. पतंगराव कदम नाही, परंतु त्यांच्यासारखा प्रयत्न जरूर करेन. त्यांनी सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून कामे केली. त्यामुळे नागरिकांना ते नेहमी आपल्या हक्काचे माणूस वाटायचे. मीही त्यांच्यासारखेच काम करेन. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना एकटे सोडणा ...
जाहिरात क्षेत्रातील ‘आसमा’ व ‘फेम’ या संघटनांतर्फे दरवर्षी राष्ट्रीय जाहिरात दिन साजरा करण्यात येतो. सोमवारी हा कार्यक्रम सांगलीतील पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘शंभर टक्के मतदान करा व लोकशाही बळकट करा’ या विषयावर महाजन य ...
आठ मतदारसंघांपैकी शिराळा, इस्लामपूर व जत या तीन ठिकाणी महायुतीत बंडखोरी झाली. शिराळ्यात भाजपचे आ. शिवाजीराव नाईक यांच्याविरोधात सम्राट महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत, तर राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक पुन्हा मैदानात आहेत. ...
फलटण ते मिरज या नव्या लोहमार्गाचे सर्वेक्षण रेल्वे बोर्डाने सुरू केले आहे. हा मार्ग दहीवडी-विटा-तासगाव व सांगली असा प्रस्तावित आहे. प्राथमिक सर्वेक्षणासाठी ३७ लाखांची तरतूद केली आहे. सर्वेक्षणातून प्रवासी भारमान आणि अभियांत्रिकी कामाच्या खर्चाचा अंदा ...
उमदीसह जत पूर्वभागातील काही गावात गेली दोन दिवस परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या भागात अलीकडच्या काळात हा पहिलाच मोठा पाऊस झाला. काही ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ...