हा प्रयोग यशस्वी झाला असून, प्लास्टिकपासून तयार होणारे पेव्हिंग ब्लॉक नागरिकांना वाजवी दरात उपलब्ध होणार आहेत, तर दुसरीकडे त्यापासून नगरपालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करणारी विटा पालिका जिल्ह्यातील पहिली ठरली ...
मिरजेतील अखिल भारतीय गांधर्व संगीत महाविद्यालयाच्या परीक्षाही अतिरिक्त गुणांसाठी पात्र ठरल्या. तीन वर्षांपर्यंत या संस्था पात्र होत्या. नवी यादी १० डिसेंबरला जाहीर झाली. त्यातील संस्थांना मार्च २०२० पासूनच्या परीक्षेत अतिरिक्त गुणांचे अधिकार आहेत, मा ...
बुधवारी मध्यरात्रीपर्यंत या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेंडे यांच्या बंगल्याची तपासणी केली; मात्र या तपासणीत काही आक्षेपार्ह सापडले की नाही, याबाबत गोपनीयतेचे कारण सांगून माहिती देण्यास ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. ...
द्राक्षबागांसाठी लाखो रुपयांचा औषध फवारणीचा खर्च होतो. ब्रॅन्डेड औषधांच्या किमती जास्त असतात. त्यामुळे ब्रॅन्डेड कंपन्यांच्या तुलनेत निम्म्या किमतीत हैदराबादची औषधे सहजरित्या उपलब्ध होत असल्याने परराज्यातील औषधांना द्राक्षबागायतदारांकडूनच मागणी असल्य ...
हवेचा दर्जा सुधारण्यासाठी सांगलीसह राज्यातील सतरा शहरांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाऊल उचलले आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चित केला आहे. तोे शासनाला सादर झाला आला असून, जानेवारीपासून अंमलबजावणीची अपेक्षा आहे. ...
नोकरीसाठी तरुणवर्ग काहीही करायला तयार असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सफाई कामगारांच्या नोकरीसाठी चक्क बी. एस्सी., एम. एस्सी., डी. एड्. आणि बी. एड्. अशा पदवीधरांनीही अर्ज केले आहेत. सात हजारांच्या मानधनावर सहा महिन् ...
महापुराचा जबरदस्त फटका, नव्याने लागू झालेल्या कृषीमालासह विविध सेवांवरील सवलती यामुळे यंदाच्या वस्तू आणि सेवाकर (जीएसटी ) संकलनास मोठा फटका बसला आहे. एकीकडे देशभरात ६ टक्क्यांनी करसंकलन वाढले असताना, जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत करवसुलीत ८.४ टक्के घट ...
सांगली : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केल्यानंतर या विषयावरून विविध मतप्रवाह समोर येत आहेत. सांगली जिल्'ातील ... ...