राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
डॉ. भवाळकर म्हणाल्या, हजारो कविता येत असतात; पण त्या कवितांतून लेखकाला लय सापडली का, असा प्रश्न पडतो. पण जगदाळे यांना ही लय सापडली आहे. त्यांच्या कवितांतून तळमळ, तडफड, अस्वस्थता उमटते. ...
यामध्ये कक्ष अधिकारी व अधीक्षक ७, वरिष्ठ लिपिक २० व कनिष्ठ लिपिक ३० अशा ६० जणांचा समावेश आहे. सर्वच विभागात कमी-अधिक प्रमाणात असे कर्मचारी आहेत. यापैकी बहुतांश कर्मचारी एकाच ठिकाणी अनेक दिवस संबंधित विभागात काम करीत असल्याने अडवणुकीचे धोरण अवलंबतात. ...
वाहतूक पोलीस शाखेच्यावतीने बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच ठेवली असून, या वर्षभरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून २ कोटी ६१ लाखांचा दंड वसूल करूनही, वाहतूक नियमांना कोलदांडा कायम आहे. ...
चांदोली, दंडोबा, सागरेश्वर आदी ठिकाणी जखमी प्राणी आढळतात. मोठ्या वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर वाहनांच्या धडकेत जायबंदी होण्याचे प्रसंग तर रोजचेच आहेत. काही ठिकाणी लोकांकडून झालेली मारहाणही जिवावर बेतते. ...
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारी ...
हे सरकार येत्या तेरा दिवसांत पडेल, असे भाकित भाजप नेते नारायण राणे यांनी केले आहे. कदाचित हे भविष्य खरे ठरेल, असे मला वाटते. तर देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री असल्याने तेसुद्धा याची प्रतीक्षा करीत असल्याचेही आठवले म्हणाले. ...
निवडलेल्या कंपन्यांतर्फे संबंधित विभागास परीक्षा घेता येणार आहेत. संबंधित विभागीय पातळीवर जाहिरात आणि निवडप्रक्रिया राबवण्यात येईल. महाआयटीची भूमिका ही कंपनी नियुक्तीपर्यंतच मर्यादित राहणार आहे, असंही त्यात म्हटलं आहे. ...