राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यत येत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. परंतु लॉकडाऊन वाढवीत असताना शासनाने राज्याची आर्थिक बाजू सक्षम होण्याच्या दृष्टीने ...
झरे (ता. आटपाडी) येथील ५८ वर्षीय कोरोणा बाधित महिलेचा रात्री मृत्यू झाला आहे . ही महिला १ जून पासून आयसोलेशन कक्षात उपचाराखाली होती. त्यांना मधुमेह , थायरॉईड आणि हृदयविकार होता, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली. ...
आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील दिगंबर कृष्णा खांडेकर (वय ६८) यांनी गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. कोरोनाग्रस्त कुटूंब च्या घराशेजारी राहत आसल्याने त्यांनी भीती पोटी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ...
वाढतच चाललेल्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व बाधित रूग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा उपचार पध्दतीचा अवलंब करण्यासाठी प्रशासकीय पातळीवरील परवानगी घेण्याची प्रक्रीया सुरू आहे. ती अ ...
देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिरगाव ते कुंभारगाव या जुन्या रस्त्याकडेला जयसिंग शामराव जमदाडे (वय ४५, रा. देवराष्ट्रे) यांचा निर्घृण खून करण्यात आला. ...
सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 124 रुग्ण कोरोणाबाधित ठरले ...
सध्या निसर्ग चक्री वादमाळमुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निव ...
आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात ...