एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. ...
श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या विषयावर येथील दरबार हॉलमध्ये व्याख्यान पार पडले. ...