पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी, मांजरी-फुरसुंगी-उरळी देवाची..., अजित पवारांची मोठी घोषणा गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
Sangli, Latest Marathi News
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात विश्वजित कदम यांना कॅबिनेट मंत्रिपद न देता राज्यमंत्रीपद दिले. यामुळे येथील कार्यकर्त्यांत नाराजी आहे. ...
बऱ्याचवेळा किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होत होते. ...
तक्रारदाराची शंका आल्याने मकानदार याने लाच स्विकारली नाही मात्र, मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
आगामी निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील आणि आमदार अनिल बाबर यांची चांगलीच कोंडी होणार. ...
गेल्या काही दिवसापासून उघडीप घेतलेल्या पावसाने सणासुदीतच पुन्हा हजेरी लावली आहे. ...
सांगलीतून हजारो तरुण आयटी क्षेत्रात कामासाठी पुणे, मुंबई, बंगळुरु, हैदराबादमध्ये राहत आहेत. सांगलीत आयटी हब झाल्यास या तरुणांना संधी मिळेल. ...
एसटीचे विलिनीकरण, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षार्थींवरील अन्याय, कोरोना काळातील बळी, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे व रान पेटविणारे भाजप नेते अचानक अज्ञातवासात गेले आहेत. ...
वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागातील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त समजताच वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. ...