लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद - Marathi News | Rudra Naik sets world record in skating, Guinness Book of World Records | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रुद्र नाईकची स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

संजयनगर : सांगलीतील संजयनगर येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकत असलेल्या रुद्र हिरेन नाईकने स्केटिंगमध्ये विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ... ...

म्हैसाळ हत्याकांड: आरोपीची घटनास्थळी नेऊन चाैकशी, हत्याकांडबाबत दिली नेमकी माहिती - Marathi News | Mhaisal massacre, Accused taken to the spot and chased | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ हत्याकांड: आरोपीची घटनास्थळी नेऊन चाैकशी, हत्याकांडबाबत दिली नेमकी माहिती

मृत वनमोरे यांच्या बंगल्यात तसेच टेरेसवर नेऊन हत्याकांड कसे घडविले? याबाबत आरोपीने माहीत दिली. ...

दीपा मुधोळ-मुंडे सांगलीच्या नव्या जिल्हाधिकारी - Marathi News | Deepa Mudhol-Munde is the new Collector of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दीपा मुधोळ-मुंडे सांगलीच्या नव्या जिल्हाधिकारी

नव्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे २०११ च्या आयएएस बॅचच्या अधिकारी आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथून सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेस प्रारंभ केला. ...

गूळ, हळदीच्या साठवणुकीवर पुन्हा लागणार जीएसटी; व्यापारी वर्गातून नाराजी - Marathi News | GST will be levied on storage of jaggery and turmeric, Dissatisfied with the merchant class | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गूळ, हळदीच्या साठवणुकीवर पुन्हा लागणार जीएसटी; व्यापारी वर्गातून नाराजी

हळदीच्या उलाढालीवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता. ...

'गुप्तधन किंवा पैशांचा पाऊस पडत नसतो', सांगलीतील घटनेनंतर डॉ. दाभोलकरांचं आवाहन - Marathi News | 'There is no rain of secret money or money', after the incident in Sangli, Dr. Dabholkar's appeal from anis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'गुप्तधन किंवा पैशांचा पाऊस पडत नसतो', सांगलीतील घटनेनंतर डॉ. दाभोलकरांचं आवाहन

सांगली पोलिसांनी या संवेदनशील प्रकरणाचा योग्य दिशेने तपास केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन ...

हत्याकांडातील मांत्रिकांमुळे सोलापूर बदनाम; गल्लीबोळातील भोंदूंचा व्हायला हवा पर्दाफाश ! - Marathi News | Solapur notorious for witchcraft; The lies in the alleys should be exposed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्याकांडातील मांत्रिकांमुळे सोलापूर बदनाम; गल्लीबोळातील भोंदूंचा व्हायला हवा पर्दाफाश !

अंधश्रद्धेचा गैरफायदा : आसरा पुलापासून विडी घरकूलपर्यंत हतबल नागरिक जाळ्यात ...

corona virus: सांगली जिल्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे?, रुग्णसंख्येने गाठली शंभरी - Marathi News | Large increase in the number of corona patients in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus: सांगली जिल्हा कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे?, रुग्णसंख्येने गाठली शंभरी

मागील महिनाभर दररोज चार- पाच रुग्ण सापडत होते. मंगळवारी एकदम २३ रुग्ण आढळून आले. ...

सांगली: आष्ट्याच्या 'भावई'त जोगण्या उत्साहात, भाविकांची माेठी गर्दी; आज मुखवट्यांचे युद्ध रंगणार - Marathi News | Bhavai festival of Chaundeshwari Devi at Ashta Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: आष्ट्याच्या 'भावई'त जोगण्या उत्साहात, भाविकांची माेठी गर्दी; आज मुखवट्यांचे युद्ध रंगणार

नगारे, छत्र्या, अशा लवाजम्यासह खेळगडी, मानकरी भाविकांबराेबर जाेगणी परंपरेनुसार ठराविक मार्गाने रवाना झाली. ...