माजी मंत्री अण्णा डांगे यांनी कोल्हापूर येथील अजित पवारांच्या सभेला हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी अजित पवारांशी स्नेह असल्याचे सांगितले. ...
चांदोली धरणाच्या वक्राकार दरवाजातून रात्री ८ च्या दरम्यान १५०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीपात्रात पाणी सोडल्याने काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...