लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj Yuva Shakti Career Camp for Class X, XII Students | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर

शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागातर्फे राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर घेतले जाणार आहे. ...

कौतुकास्पद! सांगलीतील तरुणांनी अखंडित तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची केली स्वच्छता - Marathi News | The youth of Sangli cleaned cities and villages continuously for five years | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कौतुकास्पद! सांगलीतील तरुणांनी अखंडित तब्बल पाच वर्षे शहरे व गावांची केली स्वच्छता

कोणत्याही शासकीय मदतीशिवाय त्यांनी गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले ...

सांगली जिल्हा बँकेची चौकशी आली अंतिम टप्प्यात, पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार - Marathi News | The investigation of Sangli District Bank is in the final stage, the report will be submitted in fifteen days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेची चौकशी आली अंतिम टप्प्यात, पंधरा दिवसांत अहवाल सादर होणार

सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष ...

मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते! - रामदास आठवले   - Marathi News | I also want to become Chief Minister says Union Minister Ramdas Athawale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मलाही मुख्यमंत्री व्हावे वाटते! - रामदास आठवले  

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ‘पक्षातून जाणाऱ्यांनी जावे’ म्हणतात, मला वाटते पवार यांनीच भाजपत यावे ...

शेणाच्या लाकडातून सांगलीत शवदहन, महापालिका पथदर्शी प्रकल्प राबविणार  - Marathi News | The municipality will implement a pilot project for cremation in Sangli from dung wood | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेणाच्या लाकडातून सांगलीत शवदहन, महापालिका पथदर्शी प्रकल्प राबविणार 

प्रदूषण रोखता येणार ...

APMC Election Result: सांगली, इस्लामपूर बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत  - Marathi News | Mahavikas Aghadi wins in Sangli, Islampur Bazar Committee, Defeat of BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :APMC Election Result: सांगली, इस्लामपूर बाजार समितीत भाजपचा धुव्वा, महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत 

विट्यात भाजप, शिंदे गट, काँग्रेस युतीची सत्ता ...

आठवडाभरात होणार होता पोलीस अधिकारी; लाचेचा मोह नडला - Marathi News | A police officer was due within a week; I was not tempted by bribery in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आठवडाभरात होणार होता पोलीस अधिकारी; लाचेचा मोह नडला

कुपवाडच्या तलाठ्याला दहा हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले ...

फार्णेवाडी-रेठरे हरणाक्षदरम्यान माती उपशामुळे शेती खचू लागली - Marathi News | During the Farnewadi Rethere Harnaksha agriculture began to suffer due to soil erosion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :फार्णेवाडी-रेठरे हरणाक्षदरम्यान माती उपशामुळे शेती खचू लागली

शेतीमधील मातीचा उपसा केला जात असल्याने नदीकाठच्या मळीच्या सुपीक जमिनी गायब होण्याचा धोका आहे. ...