लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: दुष्काळ मुक्तीसाठी जत तालुक्यात चक्काजाम आंदोलन करणार, विलासराव जगतापांचा इशारा - Marathi News | Chakkajam protest will be held in Jat taluk for drought relief, Warning of Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: दुष्काळ मुक्तीसाठी जत तालुक्यात चक्काजाम आंदोलन करणार, विलासराव जगतापांचा इशारा

जत : जत पूर्व भागातील वंचित असणाऱ्या ६५ गावांसाठी असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन टेंडर काढावे, ... ...

सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण - Marathi News | 99 percent survey of Maratha community completed in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मराठा समाजाचे ९९ टक्के सर्वेक्षण पूर्ण

सर्वेक्षणाची माहिती आज राज्य मागासवर्ग आयोगाकडे ...

हळदीचा नवा हंगाम सुरू; मिळतोय विक्रमी बाजारभाव - Marathi News | New season of turmeric started; A record market price is available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचा नवा हंगाम सुरू; मिळतोय विक्रमी बाजारभाव

हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी नवीन हळदीच्या सौद्यांना सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी राजापुरी हळदीची ४९७ क्विंटल, तर परपेठ हळदीची ११७ क्विंटल आवक झाली. ...

मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस  - Marathi News | Four special express between Mumbai and Hubli via Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुंबई ते हुबळीदरम्यान मिरजमार्गे चार विशेष एक्स्प्रेस 

मिरज : सुटीत प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई- हुबळीदरम्यान उद्या दि. ३ व ४ रोजी चार विशेष ... ...

Sangli: सोडचिठ्ठी देऊन घराजवळच संसार थाटला, पतीने पहिल्या पत्नीसह प्रियकराचा निर्घृण खून केला - Marathi News | A husband killed his wife along with her lover at Koktanur Yallamwadi in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सोडचिठ्ठी देऊन घराजवळच संसार थाटला, पतीने पहिल्या पत्नीसह प्रियकराचा निर्घृण खून केला

पोलिसांनी पतीस अटक केली ...

द्राक्षाचे उत्पादन वाढणार; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Grape production will increase; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षाचे उत्पादन वाढणार; कसा मिळतोय बाजारभाव

तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. ...

चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखाचा गंडा, सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध गुन्हा - Marathi News | 3 lakh fraud of a businessman who ordered material for a hotel online, A case has been registered at Chiplun police station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :चिपळुणातील हॉटेल व्यावसायिकाला ३ लाखाचा गंडा, सांगलीतील तथाकथित श्री बालाजी ट्रेडर्स विरूद्ध गुन्हा

चिपळूण : हॉटेलसाठी लागणारे साहित्य ऑनलाईन पद्धतीने मागवणाऱ्या व्यावसायिकास सुमारे २ लाख ७० हजार ७३ रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार ... ...

Sangli: बामणदरा नावच्या डोंगरात आढळला मृत बिबट्या, अज्ञाताने पाय तोडून नख्या केल्या लंपास - Marathi News | Dead leopard found in a mountain called Bamandara Sangli, unknown person broke its legs and ran away its claws | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बामणदरा नावच्या डोंगरात आढळला मृत बिबट्या, अज्ञाताने पाय तोडून नख्या केल्या लंपास

मानाजी धुमाळ रेठरे धरण : रेठरे धरण तालुका वाळवा येथील गावच्या दक्षिणेकडील बाजूस असणार्‍या बामणदरा नावाच्या डोंगरात एक वर्षाचा ... ...