लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: रेठरे धरण येथे मित्रावर चाकूहल्ला, गंभीर जखमी  - Marathi News | Due to a fight between friends, one was attacked with a knife at Rethere Dam sangli, seriously injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: रेठरे धरण येथे मित्रावर चाकूहल्ला, गंभीर जखमी 

इस्लामपूर पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत ...

Sangli: अट्टल घरफोड्यासह सराफास सांगलीत अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Sangli: Sarafas arrested in Attal house burglary, goods worth seven and a half lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अट्टल घरफोड्यासह सराफास सांगलीत अटक, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli News: बंद घरे फोडणारा अट्टल चोरटा सुनील नामदेव रुपनर (वय ३२, रा. कुपवाड, ता. मिरज) आणि त्याच्याकडून दागिने घेणारा सराफ सुशील संजय आपटे (वय २४, रा. गारपीर चौक, सांगली) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जेरबंद केले. ...

Sangli: विश्रामबागला रघुवीर बेकरीस शॉर्ट सर्कीटने आग, किचन जळून खाक; चार लाखाचे नुकसान - Marathi News | Sangli: Raghuveer Bakeries fire in Vishram Bagh due to short circuit, kitchen gutted; 4 lakh loss | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विश्रामबागला रघुवीर बेकरीस शॉर्ट सर्कीटने आग, किचन जळून खाक; चार लाखाचे नुकसान

Sangli News: सांगली येथील गेस्ट हाऊससमोरील सर्व्हीस रस्त्यावरील रघुवीर स्वीटस् ॲन्ड बेकर्सच्या किचनला गुरूवारी सायंकाळी सातच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागली. आगीत किचनमधील पॅकिंगचे साहित्य, सिलिंग आणि इतर वस्तू जळून खाक झाल्या. ...

सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Know the Sangli Lok Sabha MPs till date from the country first post-independence elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर

१६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केले ...

Sangli: रेठरे धरण येथील युवकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका - Marathi News | Rescue of a youth from the clutches of a leopard at Rethere Dam sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बिबट्या हल्ला करण्याच्या प्रयत्नात, तोच..; रेठरे धरण येथील युवक सुदैवाने बचावला 

मानाजी धुमाळ रेठरे धरण : जबड्यात कुत्र्याची शिकार व नजरेत हल्ला करण्याच्या तयारी या आवेशात असलेल्या बिबट्याचा थरार येथील ... ...

आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम - Marathi News | Genuine Organic Devgad Hapus Mangoes from direct post office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आता थेट पोस्टातून मिळणार अस्सल सेंद्रिय देवगड हापूस आंबा; उत्पादक ते ग्राहक सेवेचा उपक्रम

शेतकऱ्याशी केला करार ...

Sangli: कावळा पिंडाला का शिवतो? वास्तुदोष खरेच असतात?; दाभोलकरांच्या ब्रेल पुस्तकांतून अंधांनी जाणली उत्तरे - Marathi News | By making Dabholkar's books available in Braille, Annis helped inculcate the idea of ​​eliminating superstitions, the idea of ​​scientific approach even among the blind | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कावळा पिंडाला का शिवतो? वास्तुदोष खरेच असतात?; दाभोलकरांच्या ब्रेल पुस्तकांतून अंधांनी जाणली उत्तरे

मिरजेत अंनिसचा उपक्रम ...

पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला आणखी तीन महिने मुदतवाढ - Marathi News | Pune-Kolhapur Special Railway extended for another three months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-कोल्हापूर विशेष रेल्वेला आणखी तीन महिने मुदतवाढ

या विशेष रेल्वेची दि. ३१ मार्चपर्यंत मुदत होती ...