मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे माडग्याळ परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उत्पादन घेत असलेल्या फळझाडांचे सततच्या पा ...
भाजप सरकार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम यंत्र) घोटाळा करून सत्ता काबीज करण्याचा डाव आखत आहे. त्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरेल. लवकरच ईव्हीएम यंत्राविरुद्ध देशभर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पार्टीच्यावतीने द ...
भाजपवर टीका करणाऱ्यां शिवसेनेने सत्तेत आमच्या मांडीला मांडी लावण्याची भूमिका का स्वीकारली आहे, असा सवाल भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. संजय राऊत यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. पूर्वीपासूनची युती टिकावी, असा आमचा ...
इस्लामपूर (ता. वाळवा) येथील मानसिंग शिवाजीराव देसाई दुचाकी प्रवासातून विश्वविक्रम करणार आहेत. २४ तासांत सुमारे चोवीसशे किलोमीटर प्रवासाचा विश्वविक्रम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे वर्षश्राद्ध ८ नोव्हेंबरला घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर सांगलीत भाजपच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याचदिवशी कॉंग्रेसला शह देण्यासाठी ...
सांगली येथील बायपास रस्त्यावरील पुलाखाली कृष्णा नदीपात्रालगत सुमारे नऊफुटी मगरीचे दर्शन झाले. नदीकाठापासून दहा फूट अंतरावर गवतात ही मगर निपचित पडल्याचे अनेकांनी पाहिले. शेतकऱ्यांनी पुलाखाली उतरुन मगरीला दगड मारुन हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. दहा- ...