खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत गारूड्याच्या खेळाप्रमाणे शेतकऱ्यांची दिशाभूल करून कारखानदारांशी सेटलमेंट करीत आहेत. त्यांचा हा उद्योग बंद पाडला जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी येथे दिला. ...
उद्योगविश्वात वेगळी ओळख निर्माण करतानाच सामाजिक मार्गानेही वाटचाल करणारे उद्योगपती व गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत वेलणकर यांना यंदाचा विश्व जागृती मंडळाचा सांगली भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
व्यापाऱ्यांच्या झिरो पेमेंटसाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिनाभर बेदाणा सौदे बंद होते. पंधरा व्यापारी वगळता उर्वरितांनी अडत्यांचे सर्व पैसे दिल्यामुळे बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. पंधरा व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे दिले नसल्यामुळे त्यांना ...
वनीकरणासाठी घेतलेल्या पण त्या जागेवर फार्म हाऊस असलेल्या कुपवाड एमआयडीसीतील एका माजी मंत्र्याशी संबंधित ज्ञानसंकल्प संस्थेच्या अडीच एकर भूखंडाचा ताबा परत घेण्याबाबतची नोटीस औद्योगिक विकास महामंडळाकडून देण्यात आली, अशी माहिती प्रादेशिक अधिकारी संतोषकु ...
कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) व अमोल सुनील भंडारे (वय २३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोन संशयित आरोपींनी सांगली शहर पोलिस ठाण्यातून पल ...
सांगली महापालिकेने वाहतुकीची कोंडी होणारे रस्ते व चौकातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करताच त्यावर राजकीय पक्ष, नेते, संघटनांतून वेगवेगळी भूमिका समोर येऊ लागली आहे. काहीजण महापालिकेच्या समर्थनासाठी पुढे आले आहेत, तर काहींनी पुनर्वसनापूर्वी फेरीवाल्यां ...
सातारा येथील खणआळी परिसरात खरेदीसाठी आल्यानंतर पर्समधून सुमारे एक लाखाचा ऐवज अज्ञाताने चोरून नेला. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ढेब यांनी शाहूप ...