लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

शिराळ्यात नरबळी?, मंदिराच्या गाभाऱ्यात खून, ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह - Marathi News | The body is dead in the winter, the blood of the temple, the body of a 50-year-old unknown man | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात नरबळी?, मंदिराच्या गाभाऱ्यात खून, ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह

शिराळा तालुक्यातील शिरसी-शिवरवाडी रस्त्यावरील चक्रभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात ५० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह शनिवारी रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यात मागील बाजूला धारदार शस्त्राने वार करुन हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ - Marathi News |  Five policemen including Yuvraj Kamte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिकेत कोथळे हत्याप्रकरण: युवराज कामटेसह पाच पोलिस बडतर्फ

सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत ‘थर्ड डिग्री’च्या वापराने संशयित आरोपी अनिकेत कोथळे याला मारून त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाच पोलिसांना शुक्रवारी सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...

सहा निवडणुका लढलो, पण बंदोबस्तात फिरावे लागले नाही, बाबर यांचा संजयकाकांसह विरोधकांवर हल्ला - Marathi News | Six elections were fought, but did not have to face protest, Babar attacked his opponents | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सहा निवडणुका लढलो, पण बंदोबस्तात फिरावे लागले नाही, बाबर यांचा संजयकाकांसह विरोधकांवर हल्ला

खानापूर मतदारसंघात मी सहावेळा निवडणूक लढविली. परंतु, मला पोलिस बंदोबस्त घेऊन फिरण्याची कधीही वेळ आली नाही, असा घणाघात शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यासह विरोधकांवर येथे पत्रकार परिषदेत केला. ...

डाळिंब, द्राक्षांसाठी सांगलीत ड्रायपोर्ट, निर्यात केंद्रापर्यंत फळे सुरक्षित पोहोचणार - Marathi News | Fruits for pomegranate, Sangli, vineyards, export center to be safe | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डाळिंब, द्राक्षांसाठी सांगलीत ड्रायपोर्ट, निर्यात केंद्रापर्यंत फळे सुरक्षित पोहोचणार

वाढत्या वाहतूक खर्चाचा बोजा कमी करण्यासह द्राक्ष, डाळिंब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची व्यवस्था ड्रायपोर्ट (पाणी नसलेल्या जागेवरील बंदरे) ही योजना राबविण्यात येणार आहे. वाहतूक खर्च कमी होण्याबरोबरच तो सुरक्षित बंदरापर्यंत पोहोचणा ...

मालमत्ता जप्ती टळली, निर्बंध लागू : सांगली वसंतदादा बँक घोटाळा - Marathi News | Property confiscation avoided, restrictions apply: Sangli Vasantdada Bank scam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मालमत्ता जप्ती टळली, निर्बंध लागू : सांगली वसंतदादा बँक घोटाळा

सांगली : अवसायनातील वसंतदादा बँकेच्या २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी संचालक मदन पाटील यांच्या वारसदारांच्या मालमत्तांवरील जप्तीची कारवाई रद्द ...

पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले - Marathi News |  Police administration 'administration' ended | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पोलीस दलातील ‘प्रशासन’ संपले

‘कोठडीत मारले, आंबोलीत जाळले!’ या सांगलीतील प्रकरणाने महाराष्ट्रातील प्रशासनाच्या विषयीच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी राज्याच्या पोलीसप्रमुखांना पाठविलेल्या अहवालाची नोंद घ्यायला हवी ...

राज्याच्या मुख्य गृहसचिवांशी चर्चा , अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम - Marathi News | Discussion with state home secretary, Aniket to be sentenced to severe punishment for murder: Patangrao Kadam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्याच्या मुख्य गृहसचिवांशी चर्चा , अनिकेत कोथळे खूनप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी : पतंगराव कदम

कडेगाव : सांगलीत पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या सहकाºयांनी केलेल्या अमानुष मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला. ...

सांगली महापालिका क्षेत्रातील कर थकल्यास मालमत्तेवर महापालिकेचे नाव - Marathi News | Municipal Corporation's name on property is worsened in Sangli municipal area | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका क्षेत्रातील कर थकल्यास मालमत्तेवर महापालिकेचे नाव

सांगली : महापालिका क्षेत्रातील घरपट्टीच्या थकबाकीदारांनी एकरकमी थकबाकी भरल्यास त्यांना दंडामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे ...