सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव ...
सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या होत्या. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू करण्यात आली होती. ही चौकश ...
मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम ...
सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ...
विजयनगर येथील योगीराज बंगल्यात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाने सोमवारी रात्री छापा टाकून अल्पवयीन पिडीत मुलीसह एका महिलेची सुटका केली. याप्रकरणी मुली ...
पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी अनिकेतच्या आशिष व अमित या भावांनी शहर पोलीस ठाण्यासमोर रॉकेल ओतून घेतले ...
अनिकेत कोथळे खूनप्रकरणी क्रूरतेची परिसिमा गाठलेल्या सांगली पोलिसांच्या दहशतीवर अनेक विनोद सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांमधील गुन्हेगारी वृत्तीला अत्यंत कल्पकतेने विनोदी घाव घालण्याचे काम नागरिकांनी सुरू केले आहे. सोशल मिडियावर सध्या व् ...
हरिपूर (ता मिरज) येथे सव्वा वर्षाच्या शिवम सतपाल गंगथडे या बालकाचा वडिलांच्या मोटारीखाली सापडून मृत्यू झाला. सोमवार दुपारी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्यात आली नव्हती. चिमुकल ...