म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
शिराळकर आणि नाग यांचे प्रेमच काही और आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून नागाला वाचवण्याच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. मंगळवारीही शिराळकरांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून नागाला वाचवून घरातीलच सदस्याप्रमाणेच नागाची त्याची काळजी घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ...
सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात भरत गणपती बुरुड (वय ५२, रा. पंचशीलनगर, सांगली) या रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बुरुड यांचा बळी गेल्याचा आरोप करुन त्यांच्या नातेवाईकांनी सायंक ...
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला. ...
सांगली येथील कॉलेज कार्नरवरील आयकर सल्लागार सुहास विठ्ठल देशपांडे यांच्या बंगल्यावर सोमवारी पहाटे चार ते पाच जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. बंगल्यातील कामगार नारायण चन्नाप्पा गुड्डी (वय ४२) यास बेदम मारहाण केली. रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्याच ...
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना राज्य शासनाच्या विभागाकडे वर्ग केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद पाडण्याचा डाव शासनाकडून सुरु असल्याबाबत अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाकडील योजना कायम ठेवण् ...
वृध्द शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. १७ डिसेंबररोजी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक् ...