म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत जबर मारहाण झाल्याने अनिकेत कोथळे याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक पोलीस वाहन चालक अशा एकूण पाच जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यम ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ५२, रा. खणभाग, सांगली) याला ...
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम् ...
बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनाची ह्यसुपारीह्ण घेतल्यानंतर, मिरजेत शस्त्रे खरेदीसाठी आलेल्या एका शार्प शूटरला बंगळूरू पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. विजू बाडगीर असे त्याचे नाव आहे. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई कर ...
म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाºया प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, स ...
जत नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत मतदारांनी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नसल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस व मित्रपक्ष सात, भाजप सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळाल्या आहेत. अत्यंत चुरशीच्या झालेल्या नगराध्यक्षपदा ...
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अॅण्ड अॅग्रो या नावाने रसायनविरहीत साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरि ...
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी ब्रिद्रे बेपत्ता कनेक्शन सांगलीपर्यंत असल्याचे नवी मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. दीड वर्षापूर्वी बिद्रे बेपत्ता झाल्या, त्यावेळी कुपवाडचा एक व्यापारी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या संपर्कात होता, अशी ...