कृषि विभागाने संयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी समन्वय ठेवून नियोजित जिल्हा कृषि महोत्सव यशस्वी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे दिल्या. इस्लामपूर येथे दिनांक 27 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान जिल्हा कृषि महोत्सव आयोजित करण्याचे प ...
नाट्यपंढरी सांगलीत प्रथमच दिल्लीच्या नॅशनल स्कुल आॅफ ड्रामाचा महोत्सव होत असून त्याची तयारी आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर गाजलेली पाच नाटके या महोत्सवात सादर होणार असल्याने येथील नाट्यरसिक, कलाकार आणि तंत्रज्ञांना ही एक सुवर्णसंधी प्राप्त झाली ...
पंचायत राज समितीचा दौरा असल्याचे सांगून जिल्हा परिषदेतील काही अधिकाºयांनी प्राथमिक शिक्षक व ग्रामसेवकांकडून बेकायदेशीररित्या पैसे घेतले आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे सुनील फराटे यांनी गुरुवारी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे केली ...
सांगली व कोल्हापूर महापालिका हद्दीतील एलबीटी वसुलीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असली तरी, ही स्थगिती कायमस्वरुपी द्यावी, व्यापाऱ्यांची असेसमेंट रद्द करावी, यासाठी लढा सुरूच ठेवणार, असे व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी पत्रक ...
कृष्णा नदीवरील ९० वर्षांच्या ऐतिहासिक आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती दिली आहे. पांजरपोळसमोरून हा पूल जाणार होता. पण आता त्याची जागा बदलण्यात आली असून, आयर्विन पुलाजवळच १० मीटर अंतरावर नवा पूल उभारला जाणा ...
सांगली महापालिकेने एलबीटीतर्गंत अभय योजनेतील व्यापाऱ्यांचे असेसमेंट तपासणी व एकतर्फी कर निर्धारणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी स्थगिती देण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले आहे. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ व अमल महाडिक यांनी विधीमंडळात चर ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉ ...
खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवक व गुंड सचिन सावंत टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत सोमवारी कारवाई करण्यात आली. मोक्का लागलेल्यांमध्ये टोळीतील दहाजणांचा समावेश आहे. ...