सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण राज्यात मार्च २०१८ मध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जात असताना, सांगलीची पोलीस भरती यावर्षी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलात केवळ २६ जागा रिक्त असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या २ ...
दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहनच्या (आरटीओ) सांगली व सावळी कार्यालयात वाहनधारकांच्या रांगा लागत आहेत. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्ते तीन-साडेतीन वर्षांनी खड्डेमुक्त होत आहेत. त्यात नवीन झालेले रस्ते भुयारी विद्युत वाहिनीसाठी खोदण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांची चाळण करून आमच्या पराभवाची सुपारी घेतली आहे का? ...
द्राक्ष वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून कामगारांना घेऊन जात असताना मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास येळावी (ता. तासगाव) हद्दीतून टेम्पो अडवून दोन लाखांच्या रोख रकमेसह टेम्पो पळवून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला. ...
सांगली महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना खुल्या जागा खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार सुरू आहे. शहरातील एका बिल्डरला महापालिकेने २९ वर्षे मुदतीने अवघ्या चाळीस हजार वार्षिक भाड्याने जागा देण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे. या विषयासह आाणखी ...