Next

कीटकांमुळे होताहेत अपघात, कारसमोरच घसरली बाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 02:00 PM2018-11-03T14:00:05+5:302018-11-03T14:02:42+5:30

सांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) कीटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने ...

सांगली : अंकली (ता. मिरज) येथील कृष्णा नदीपुलावर गेल्या दोन दिवसांपासून शेमटी (मेप्लाय) कीटकांच्या झुंडीच्या झुंडी वाहनधारकांसमोर येत असल्याने अपघात होत आहेत. मृत कीटकांचा खच पडल्यामुळे पुलाचा रस्ताही निसरडा बनल्याने वाहनधारकांना कसरत करीत ये-जा करावी लागत आहे.