सांगलीत कलिंगडाची आवक... : उन्हाळ्यात पोटाला थंडावा देणाऱ्या कलिंगडास नेहमीच मागणी वाढत असते. यंदाही मागणी वाढली असतानाच सांगलीच्या विष्णुअण्णा फळमार्केटमध्ये कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. दरही तेजीत आहेत. ...
सांगली : सुधार समितीच्या रेट्यामुळे महापालिकेने महिलांसाठी स्वच्छतागृहे बांधली; परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ती कुलूपबंद अवस्थेत आहेत. ही कुलूपे काढून महिला स्वच्छतागृहे वापरासाठी खुली न केल्यास आयुक्त कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा सुधार समितीच ...
सांगली : पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याबाबतची माहिती भाजपने प्रदेश कार्यकारिणीकडे पाठविण्यात आली आहे. भाजप च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक चार दिवसांत होणार असून, त्यामध्ये पोटनिवडणुकीबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.माजी मंत्री पतंगराव कदम यांच ...
कर्तव्यात कसूरपणा करणाऱ्या पाच पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांना केली आहे. त्यांचा काही दोष नाही, असेही भिडे यांनी सांगितले. ...
ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताºयावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ ...
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसकडून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांचे नाव निश्चित असून राष्ट्रवादी काँग्रेसने येथे उमेदवार उभा न करण्य ...
सांगली : विश्रामबाग परिसरात घरात घुसून अल्पवयीन मुलीची आई व भावावर हल्ला करुन मुलीचे अपहरण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या चेतन ऊर्फ चैतन्य राजाराम नाईक (वय २४, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) यास पनवेल (जि. रायगड) येथे अटक करण्यात विश्रामबाग पोलिसांना बुधव ...