सांगली महापालिकेचे २०१९-२०२० चे ७५० कोटी रुपये जमेचे आणि ४१.८७ लाख शिलकीचे प्रशासकीय अंदाजपत्रक आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभेत सादर केले. ...
राज्य निवडणूक आयोगाकडून एप्रिल, मे व जून 2019 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच मागील निवडणूकीत नामनिर्देशन पत्र अप्राप्त असल्यामुळे ग्रामपंचायत गठीत न झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरीता तसेच थेट निवडणुकीव्दारे भरण्यात यावयाच्या रिक्त सरपंच प ...
प्रशासकीय कामात मी ‘टीमवर्क’ला महत्त्व देतो. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊनच काम होईल. तरीही सहकार्य न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती ...
कुपवाड एमआयडीसीतील बाफना कोल्डस्टोअरेजमधील १५ लाखांचा ९ हजार ५७५ किलो बेदाणा भरलेला ट्रक एकाने बेपत्ता केला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी व ट्रकमालकास कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने उत्तर प्रदेशातील उरई येथे अटक केली. ...
‘गोल्डी’...सांगली पोलीस दलातील पहिला बॉम्बशोधक श्वान...११ वर्षे पोलीस दलात सेवा बजावलेल्या ‘गोल्डी’ने गुरुवारी पहाटे साडेचार वाजता ‘अलविदा’ घेतला. तो १५ वर्षांचा होता. महिनाभर पोटाच्या विकाराने आजारी होता. ...
सांगली येथील मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शिवजयंतीनिमित मोडी लिपीत संपूर्ण शिवचरित्र लिहीले आहे. मोडी लिपीतील भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम करण्यात आला आहे. मोडी लिपीत भित्तीपत्रिका करणारे गरवारे महाविद्यालय राज् ...
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका उद्योजकाला बेंगलोर येथे मोक्याच्या ठिकाणी दोन कोटी रुपयांची जागा देतो, असे म्हणून त्याची एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्नाटकातील ...
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी आयोजित सर्वसाधारण सभेनंतर दुष्काळावर चर्चा झालीच पाहिजे, म्हणून आक्रमक होत भोजनानंतरही सुरू ठेवलेल्या सभेत अपवाद वगळता दुष्काळावर चर्चा झालीच नाही. जत तालुक्यातील पाणी योजना अपूर्ण असून झालेली कामे निकृष्ट द ...