रसिकांमधील उदासीनतेचे वारे सांगलीतील नाट्यपंढरीत भरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाहू लागले आहे. रिकाम्या खुर्च्यांपुढे कला सादर करताना भयाण अंध:कारातील प्रयोग रंगकर्मी अनुभवत ...
सांगली जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला असून या मोहिमेंतर्गत दिनांक 27 नोव्हेंबर 2018 ते 25 फेब्रुवारी 2019 अखेर अखेर 6 लाख 73 हजार 462 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेतून दोन लाख रुपये मिळणार, या नव्या प्रचाराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात गोटखिंडी पोस्टातून ६०० पेक्षा ...
देशामध्ये पोलिओवर मात करण्यात आज आपण यशस्वी झालो असलो तरी आपल्या देशातून पोलिओला कायमचे हद्दपार करण्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी येथे केले. ...
कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) गावासाठी केवळ एकच टॅँकर खेप येत असल्याने त्यासाठी नागरिकांची मोठी परवड होत असून, अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत ...
सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी वरिष्ठ नेत्यांकडून ज्यांच्या नावाला पसंती मिळत आहे, ते आ. डॉ. विश्वजित कदम निवडणूक लढविण्यास इच्छुक दिसत नाहीत. ...