अडीच वर्षांपूर्वी चलनातून बाद केलेल्या ५00 व १000 रुपयांच्या एक कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती इस्लामपूर येथे लागले. जुन्या नोटा देऊन चलनातील नवीन नोटा घेण्यासाठी या नोटांची मोटारसायकलवरून वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अन्य एक संशय ...
वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गु ...
देशभरात प्रसिद्ध असलेल्या खरसुंडी (ता.आटपाडी) येथील सिद्धनाथाच्या चैत्र यात्रेतील सासनकाठी सोहळा बुधवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि नाथबाबाच्या नावानं चांगभलंऽऽच्या जयघोषाने नाथनगरी दुमदुमून गेली होती. ...
सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नु ...
महापालिकेच्या नालेसफाई मोहिमेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. मे महिन्याच्या सुरुवातीपासून नालेसफाईची मोहीम हाती घेतली जाते. पण यंदा प्रशासनाने अद्याप निविदा प्रक्रियाच राबविलेली नाही. त्यामुळे नालेसफाईला विलंब लागणार आहे. परिणामी वेळेत नाल्यांच्या सफ ...
शासनाने शिक्षक भरती प्रक्रिया राबविताना त्रुटीवर पर्याय न शोधल्याने भरती प्रकियेतील अडथळे काही दूर होताना दिसत नाहीत. ब्रीज कोर्सची अट, मागासवर्गीयांच्या कमी जागा आणि इंग्रजी माध्यमांच्या डी. एड्. धारकांच्या प्रश्नावर तरुणांनी न्यायालयात दाद मागितली ...