लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत कृष्णा नदीकाठावर पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली मगर--धावपळ - Marathi News | Sangalyat Krishna enters the group of swimmers on river banks | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीकाठावर पोहणाऱ्यांच्या घोळक्यात घुसली मगर--धावपळ

येथील कृष्णा नदीत शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पोहणाऱ्यांच्या घोळक्यात अचानक दहा ते बारा फुटी मगर घुसल्यामुळे लहान बालकांसह नागरिकांचा थरकाप उडाला. ‘मगर आली...पळा...पळा...’ असे म्हणत प्रत्येकाने आरडाओरड आणि धावाधाव सुरू केली. मगरीच्या दर्शनानंतर ...

बलात्कारप्रकरणी सातारच्या युवकावर गुन्हा - : तरुणी सांगलीतील - Marathi News | Gangrape on rape case: Saturn's gang | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बलात्कारप्रकरणी सातारच्या युवकावर गुन्हा - : तरुणी सांगलीतील

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर कºहाड येथे बलात्कार केल्याप्रकरणी गणेश अशोक गुरव (रा. पारगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी - Marathi News | Water tanker in mayor's division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी

ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने ...

वसंतदादा बँक जिल्हा बँकेत विलीन होणार - Marathi News | Vasantdada Bank will merge with District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा बँक जिल्हा बँकेत विलीन होणार

अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विलीनीकरणाबाबत संचालक विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा ...

कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे धूळवाफ पेरणीकरीता शेतकऱ्याच्या बांधावर - Marathi News | Agriculture Minister Sadabhau Khot in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृषिमंत्री सदाभाऊ खोत हे धूळवाफ पेरणीकरीता शेतकऱ्याच्या बांधावर

शिराळा तालुका हा भात पिकाचे माहेर घर म्हणून ओळखला जातो. याच तालुक्यातील कुसाईवाडी येथे शेतकरी सर्जेराव भाऊ पन्हाळकर यांच्या बांधावर जाऊन धुळवाफ पेरणी केली. ...

ओमनी- ट्रक अपघातात फलटणचे चार जण जखमी - Marathi News | Four people were injured in the Omni-truck crash | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ओमनी- ट्रक अपघातात फलटणचे चार जण जखमी

पंढरपूरजवळील वाखरीजवळ झाला अपघात; जखमींवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू ...

पाण्याअभावी द्राक्षबागांच्या खरड छाटण्या रखडल्या -: जत तालुक्यातील स्थिती - Marathi News | Due to water failure, scrutiny of grapefruit clusters: - Status of Jat taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाण्याअभावी द्राक्षबागांच्या खरड छाटण्या रखडल्या -: जत तालुक्यातील स्थिती

जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसाने दडी दिली आहे. त्यामुळे पूर्व भागातील ४० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणीची कामे ...

माडग्याळी जातीच्या मेंढीचे मानांकन अंतिम टप्प्यात-: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आॅनलाईन मार्केटिंग - Marathi News | Madgoli Breed Rating: In the final stage: online marketing for national, international markets. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :माडग्याळी जातीच्या मेंढीचे मानांकन अंतिम टप्प्यात-: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी आॅनलाईन मार्केटिंग

दुष्काळी भागातील मेंढपाळांना आता आधुनिक पद्धतीने मेंढी पालनाचे नवे दालन सुरू होत आहे. मेंढ्यांच्या माडग्याळी जातीला मानांकन देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आॅनलाईन मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध क ...