जिल्ह्यातील महामार्गांच्या दुर्दशेप्रश्नी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. ...
आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याने सुमारे ६५ लाख वस्तू व सेवा कर भरला नसल्याने केंद्रीय जीएसटी विभागाने दंडासह ६५ लाख रूपये जीएसटी वसुलीची नोटीस कारखान्यास दिली ...
खासगी सावकारांविरोधात जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. त्यांच्या दणक्यानंतर दोन खासगी सावकारांविरूद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
बलवडी (खा., ता. खानापूर) येथील श्री भवानीदेवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या जंगी कुस्ती मैदानातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत विकास जाधव (आंतरराष्टÑीय कुस्ती संकुल पुणे) हा जखमी झाल्याने, माऊली जमदाडे (गंगावेश, कोल्हापूर) याला विजयी घोषित ...
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रघुनाथ तिप्पान्ना केडगे (वय ९२, रा. गुलमोहर कॉलनी, सांगली) यांचे बुधवारी मिरज येथील खासगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. सावळज (ता. तासगाव) या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आले. ...
तरुणांना पसंत असलेल्या मुलींना पळवून आणण्यास मदत करू, असे वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांचा सांगली राष्ट्रवादी महिला आघाडीने बुधवारी निषेध व्यक्त केला. त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून जोरदार निदर्शने केली. ...