दिल्लीत संविधानाची प्रत जाळणाऱ्या संशयितावर कोणताही कारवाई केली नाही, याच्या निषेधार्थ सांगलीत येत्या सोमवार दि. १० सप्टेंबरला संविधान मोर्चा काढण्यात येणार आहे. ...
महात्मा गांधींनी ९ आॅगस्ट १९४२ ला ‘चले जाव’ची घोषणा केली आणि स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देश पेटून उठला. ‘करेंगे या मरेंगे’ म्हणत गावोगावी आंदोलने सुरू झाली. सांगलीतही स्वातंत्र्यलढ्याचा ज्वर चढला होता. ...
अपुरे प्रशासकीय नियोजन आणि घाईगडबडीमुळे फसलेली नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी प्रणालीमुळे देशात उद्योगांसह व्यापार क्षेत्रालाही मंदीला तोंड द्यावे लागत आहे. ...
मुलगी झाल्याने व प्रकृती अशक्त बनत गेल्याने मिरजेतील पूजा आबासाहेब पवार (वय २५) या विवाहितेस कर्नाटकातील विजापूर येथील मांत्रिकाने दिलेले औषध जबरदस्तीने पाजून तिचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उजेडात आला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सांगलीत धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कवठे महांकाळचे नगराध्याक्षा सविता माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ...
कौलगे (ता. तासगाव) येथे शुक्रवारी औषधांच्या कालबाह्य झालेल्या जवळपास ४०० ते ५०० बाटल्या अज्ञाताने फेकल्या होत्या. यासंबंधी कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी होणार असल्याची चाहूल लागताच काही मिनिटात अज्ञातांने त्या बाटल्या गायब केल्या. ...
दिगंबर जैनाचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य नियमसागरजी महाराज, प्रबोधसागरजी महाराज, वृषभसागरजी महाराज, अभिनंदनसागरजी महाराज व सुपार्श्वसागरजी महाराज यांचा यावर्षीचा संयम स्वर्ण वर्षायोग सुरू आहे. ...
तासगाव ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून वायफळे (ता. तासगाव) येथील राजेश परशुराम फाळके(वय ५४) यांचा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष राजेश भिमराव पाटील (२६) याने खून केला. ...