वारंवार पूरबाधित होणाऱ्या गावांमधील कुटुंबाना कायमस्वरूपी सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी जागेचा शोध घ्यावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. सर्व पूरबाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन कटिबध्द असून त्यासाठी आवश्यक सर्व निधी ...
वृत्तपत्र विक्रेत्यांचे काम, त्यांची समाजाप्रती असणारी तळमळ, याची माहिती मिळताच ही मदत वृत्तपत्र विक्रेत्यांनाच द्यायची, असा निर्धार करून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत येऊन या साहित्याचे वृत्तपत्र विक्रेत्यांना वाटप केले. ...
विविध गावातील लोकांना विशेषत: दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. परंतु त्या वस्तीपर्यंत जाणेही जिकिरीचे होते. पाणी, चिखल तुडवत, जिवाची पर्वा न करता त्यांना मदत दिली जात होती. ...
महापूराच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य विषयक उपाययोजना मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहेत. या काळात कोणतीही रोगराई, साथीचे आजार पसरु नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेत तत्पर रहा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे य ...
पूर ओसरला असून लोक आपआपल्या गावांकडे परतत आहेत. उध्वस्त झालेली गावे, संसार पुन्हा सावरून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने जीवन सुरू करण्यासाठी त्यांचा परिसर, गावे सर्वांगाने सुंदर बनविण्यासाठी सर्वांनी पुढे येवून भरीव योगदान द्यावे, असे प्रतिपादन सहकार, ...