पर्यावरणातील बदलाचा फटका किती मोठ्या प्रमाणात बसतो याचा अनुभव आपण नुकताच घेतला आहे. त्यातून बोध घेवून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करा. महापूराच्या पार्श्वभूमीवर उंच उंच कमानी, रोषणाई, देखावे यांना फाटा देवून उत्सव साधेपणाने व मांगल्याने साजरे करून ...
सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मायक्रोफायनान्स कंपन्यांनी पूरबाधितांकडून कोणत्याही प्रकारे जबरदस्तीने वसूली करू नये. अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले. ...
सांगली जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 24 ऑगस्ट अखेर 68 हजार 480 कुटुंबाना 34 कोटी 24 लाख सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. ...
या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक ...
या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापु ...
मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. ...