गेल्या दोन महिन्यांपासून कॉँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांच्या प्रभाग ११, १५ मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेच्या प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करीत, बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांसह ...
निवृत्त वडिलांच्या जागेवर पुणे रेल्वेत ‘अनुकंपा’खाली नोकरी मिळविण्यासाठी बोगस शैक्षणिक कागदपत्रे सादर करणाऱ्या सांगली येथील भामट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला. ...
अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला. ...
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या कोळे (ता. सांगोला) येथील विलास भास्कर शेटे यांचा त्यांच्या पत्नीने पाच लाखाची सुपारी देऊन खून केल्याचा धक्कादायक प्रकार कवठेमहांकाळ पोलिसांत अटकेत ...
अनिकेत कोथळे याचा कट रचून खून करण्यात आला आहे, यासह असे एकूण दहा आरोप मंगळवारी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सातजणांविरुद्ध जिल्हा न्यायालयात प्रस्तावित करण्यात आले. ...
हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून-खटल्यात मंगळवारी कृष्णा शिंदे यांची महत्त्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आली. घटनेदिवशी तीनही आरोपींना हातात चाकू घेऊन पळून जाताना पाहिले, ...
मुळचे सांगलीकर असलेले सहित्यिक प्रा. काशीनाथ बंडो वाडेकर यांनी आपले अर्धे आयुष्य सावंतवाडीत प्राध्यापक म्हणून काढले आहे. प्राध्यापक आणि एक यशस्वी साहित्यिक असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. त्यांच्या निधनामुळे सिंधुदुर्गाची साहित्य चळवळ पोरकी झाली ...
सांगली शहराच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ध्वनिक्षेपकाला फाटा देऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनास सांगलीतील चार गणेश मंडळासह नवरात्र उत्सव मंडळाने प्रतिसाद देत २५ हजार रुपयांची रक्कम जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर ...