आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम व तत्कालीन केंदीय मंत्री प्रतीक पाटील यांनी कºहाड-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. रेल्वे मंत्रालयाने कºहाड-पंढरपूर मार्गाच्या सर्वेक्षणाला मं ...
यापैकी एका ट्रक चालकाने अधिकाऱ्यांशी वादावादी करीत मारहाणीचा कांगावा सुरू केला. या प्रकारामुळे पोलीस पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी एका ट्रक चालकास शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेतल्यानंतर वाळूचा विनाक्रमांकाचा आणखी एक ट्रक तहसीलदार ...
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळ्यात मोर्चा काढण्यात आला. खंडाळा तहसीलदार दशरथ काळे यांना यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा येथील शिकाऊ उमेदवार स्वयंरोजगार सहकारी कामगार संस्थेच्या माध्यम ...
सोहळ्यादरम्यान विष्णुदास भावे यांच्या ‘संगीत सीता स्वयंवर’ या संगीतनाटकाचा प्रयोग होईल. आजवरच्या ९९ संमेलनांचा प्रवास दाखविणारी कलाकृती नागपूरमधील संमेलनात तेथील रंगकर्मींनी सादर केली होती. सांगलीतील सोहळ्यातही तिचा समावेश असेल. ...
आता जलसंपदामंत्री म्हणून काम करताना त्यांच्यापुढे आव्हाने आहेत. त्यातच मतदार संघातील प्रश्न, कार्यकर्त्यांतील गटतट आणि सभोवती असलेले तेच ते कार्यकर्ते यामुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांची पंचाईत झाली आहे. ...