जिल्ह्यातील संस्थांच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या चारा दान केंद्राच्या पार्श्वभूमीवर उपक्रम व नियोजनाबाबत सांगलीच्या धर्मादाय उपायुक्त सुवर्णा खंडेलवाल-जोशी यांच्याशी केलेली बातचित. ...
कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आ ...
माणसाचा सहजिवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी तिच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. तिच्या संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना प्राणीमित्रांनी तिच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी एक छत्री उभी केली आहे. याच चळवळीत रमलेल्या अॅनिमल फाऊंडेशनच्या पथ ...
जम्मू-काश्मिर मधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियाकरीता 47 हजार 700 रुपए आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) प्रादेशिक विभाग कोल् ...
देशात संविधान विरुद्ध मनुस्मृती असा संघर्ष सुरू आहे. छुप्या पद्धतीने ‘मनुस्मृती’ची धोरणे राबविली जात आहेत. यातील अनेक गोष्टी काल्पनिक व खोट्या आहेत. जातीव्यवस्था मोडल्याशिवाय मनुस्मृतीचा पराभव होऊ शकत नाही. ...
म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जत पूर्व भागातील वंचित शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी संख (ता. जत) ते मुंबई पायी दिंडीचे सोमवारी सांगलीत आगमन झाले. सांगलीत जिल्हाधिकारी ...
खा. संजयकाका पाटील आणि आ. पृथ्वीराज देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेऊन माजी मंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी चार महिने आधीच विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे. खा. पाटील यांनी खासदारकीचा पैरा फेडण्याचे अभिवचन या कार्यक्रमात जनसाक्षीने दिले आहे. ...