सरकारी नोकरदार, कामगार, विक्रेते, किरकोळ व्यावसायिक, हमाल अशा ८९ हजार ५३३ सामान्य ठेवीदारांच्या ७६ कोटी ५९ लाख ३ हजार रुपयांच्या ठेवी जिल्ह्यातील पतसंस्थांत अडकल्या आहेत. सहकार विभागाकडून कारवाईबाबतची उदासीनता, ...
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल जमीन धारणेची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित खातेदारांनी बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, भ्रमण ध्वनी ...
शासनाच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या शंभर कोटींमधील विकास कामांच्या दरमान्यतेचे प्रस्ताव अखेर प्रशासनाने स्थायी समितीला सादर केले. येत्या शनिवारी होणाऱ्या स्थायी सभेत ४० कामांना मान्यता दिली जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी कामांचे प्रस्ताव स ...
तासगाव तालुक्यात गेल्या काही वर्षांत, तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाची खुर्ची ‘संगीत खुर्ची’ झाली आहे. चार वर्षात आठ पोलीस निरीक्षक झाले आहेत. जनतेतून कोणतीही तक्रार नसताना, ...
चारचाकी, दुचाकी वाहनांची खरेदी करण्यासाठी विविध फायनान्स कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. परंतु विविध कंपन्यांच्या दुचाकी वाहनांना ग्राहक नसल्याने एका फायनान्स कंपनीने, २५ हजार रुपये रोख भरा आणि दुचाकीचे मालक व्हा, बाकीचे हप्ते आम्ही भरतो, ...
डफळापूर (ता. जत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला दाखल करून घेण्याऐवजी मिरजेला नेण्याचा सल्ला देणारे आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित चोथे यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांनी मंगळवारी कारणे दाखवा नोटीस ब ...
धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शाळांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, अपंग शाळा, नगरपालिका / नगरपरिषद शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्था य ...