सांगली जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अजूनही सुरूच असून मंगळवारी धुक्याचा अनुभव सांगलीकरांनी घेतला. पहाटे साडे सहा ते सकाळी साडे सातपर्यंत दाट धुके पडले होते. सकाळी धुके आणि दुपारी कडक ऊन असा अनुभव नागरिकांना येत आहे. ...
एखाद्या कलेचा डंका विश्वविक्रमी पुस्तकांमध्ये सातत्याने वाजत ठेवण्याचे काम मोजक्याच कलाकारांनी केले. मात्र, रांगोळीच्या विश्वात सांगलीच्या आदमअली मुजावर या रंगावलीकाराने याच रांगोळीला विश्वाच्या अंगणी ...
सांगलीत जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली, त्यावेळी अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी शुभेच्छा देत जिल्ह्यातील नागरिक खूप सहकार्य करतात, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात, असे आवर्जून सांगितले आहे. सर्व जनतेच्या ...
रसिकांमधील उदासीनतेचे वारे सांगलीतील नाट्यपंढरीत भरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत वाहू लागले आहे. रिकाम्या खुर्च्यांपुढे कला सादर करताना भयाण अंध:कारातील प्रयोग रंगकर्मी अनुभवत ...
सांगली जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभला असून या मोहिमेंतर्गत दिनांक 27 नोव्हेंबर 2018 ते 25 फेब्रुवारी 2019 अखेर अखेर 6 लाख 73 हजार 462 लाभार्थींना लसीकरण करण्यात आले आहे. ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हजार रुपये मिळाले आहेत. ही मदत आम्ही शेतीसाठी वापरणार, अशी प्रतिक्रिया मिरज तालुक्यातील पाटगाव तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ...
गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेतून दोन लाख रुपये मिळणार, या नव्या प्रचाराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात गोटखिंडी पोस्टातून ६०० पेक्षा ...