विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसकडून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. मात्र, या मुलाखतीला शिराळ्याचे सत्यजित देशमुख व खानापूर-आटपाडीचे अॅड. सदाशिवराव पाटील गैरहजर होते. दरम्यान, जिल्ह्यातील सात मतदा ...
अशोक पाटील इस्लामपूर : राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. परंतु इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे ... ...
कोयना धरणातून 2100 क्युसेक्स तर वारणा धरणातून 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणातील पाणीसाठा 79.56 टी.एम.सी. असून वारणा धरणात 30.53 टी.एम.सी. इतका पाणीसाठा आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत देण्यात आली. ...
अण्णा भाऊ साठे यांनी कष्टकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांनी 34 कादंबऱ्या, 13 कथासंग्रह आदि प्रकारच्या साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. ...
जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवारी देण्याची ऑफर भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला दिली होती. मात्र आमदारकी, मंत्रिपद मिळविण्यासाठी आपण कधीही राजारामबापूंच्या घराण्याशी गद्दारी करणार नाही, अशी भूमिका जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी गुरुवा ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येणार असून, तेथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येईल. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबईत जेथे अण्णा भाऊंचे वास्तव्य होते, त ...