शिराळा येथील कापरी निकम मळा येथे शेतात नांगरटीचे काम करत असताना १९ जिवंत नागाची पिल्ली व अंडी सापडली असून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षित पणे निसर्ग अधिवासात सोडून दिले. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर ही नागाची पिल्ली सापडल्याने नागरिकांनी ...
एखादा रूग्ण कोविड संशयित वाटल्यास त्याला विहीत पध्दतीचा अवलंब करून डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलला तात्काळ पाठवावे, अशा सूचना सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या. ...
इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. ...