लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी - Marathi News |  The 'Swabhimani' organization is firmly in debt | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संपूर्ण कर्जमाफीवर ‘स्वाभिमानी’ संघटना ठाम : राजू शेट्टी

शेट्टी म्हणाले, देशातील २६५ संघटनांच्या किसान संघटना समन्वय समितीने ८ जानेवारीच्या संपात सहभाग जाहीर केला आहे. यात केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध केला जाईल. संपूर्ण ग्रामीण भारत बंदसाठी शेतकरी संघटनांचा पुढाकार राहील. काही ठिकाणी रास्ता रोको ...

आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे - Marathi News |  Satisfaction of transforming tribal life: Prakash Amte | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आदिवासींच्या जीवनात परिवर्तन आणल्याचे समाधान : प्रकाश आमटे

सांगली : आदिवासींची जीवनशैली स्वीकारून आनंदाने आयुष्यभर काम केले. साधी जीवनशैली हीच आमची ताकद आहे. वर्षानुवर्षे परंपरेच्या जोखडात अडकलेल्या ... ...

सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोत - Marathi News | Cyber-Safe Women's Campaign Vital: Mayor Sangeeta Khot | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोत

सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महा ...

जिल्हा बँक निवडणूकपूर्व प्रक्रियेस सुरुवात - Marathi News | District Bank begins pre-election process | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा बँक निवडणूकपूर्व प्रक्रियेस सुरुवात

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत प्रारूप मतदार यादीसाठी बॅँकेच्या सभासद संस्थांकडून ठराव मागविण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२० पर्यंत संस्थांनी त्यांचे ठराव दोन प्रती ...

सांगलीमध्ये चार ठिकाणी मिळणार शिवभोजन - Marathi News | Shiv Bhojpur will be held in four places in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीमध्ये चार ठिकाणी मिळणार शिवभोजन

गरीब व गरजू लोकांसाठी दहा रुपयांमध्ये शिवभोजन देण्याच्या योजनेअंतर्गत सांगली शहरातील चार जागांचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे पाठविला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भोजनालये सुरू करण्यासाठी रितसर प्रक्रिया राबविली जाणार आहे. सां ...

वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद - Marathi News | Dispute over Vasantdada Bank entity | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वसंतदादा बँकेच्या अवसायनावरून वाद

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या अवसायनाची मुदत दोन महिन्यात संपणार असून वाढीव मुदतीबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नसली तरी, यावरून वाद निर्माण झाला आहे. शिवसहकार सेनेने, अवसायन प्रक्रियेस मुदतवाढ न घेण्याचा डाव आखल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ...

जातीच्या दाखल्याबद्दल आक्षेप; निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार - Marathi News |  The Zilla Parishad will go to court against the president's application | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जातीच्या दाखल्याबद्दल आक्षेप; निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी यांच्याविरोधात तक्रार

ते म्हणाले की, जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आहे. या पदासाठी भाजपने कोरे यांचा अर्ज दाखल केला होता. त्यांचा जातीचा दाखला कर्नाटक राज्यातील आहे. कोरे यांच्या जातीच्या दाखल्यावर व जात पडताळणी प्रमाणपत्रावर वेगवेगळ्या नोंदी असल्याने हरकत घेण्या ...

सांगली जिल्हा परिषदेत महाआघाडी पराभूत, भाजपच्या प्राजक्ता कोरे नव्या अध्यक्ष - Marathi News | Mahagoadi lost in Sangli Zilla Parishad, BJP president Corey new president | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेत महाआघाडी पराभूत, भाजपच्या प्राजक्ता कोरे नव्या अध्यक्ष

सांगली जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता कायम राहिली असून भाजप आघाडी सत्तेवर आली आहे. म्हैसाळ ता. मिरज येथील प्राजक्ता कोरे या विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे विजयी झाले. महाआघाडीच्या सदस्यांना पराभव पत् ...