सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात 5.9 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:40 PM2021-06-22T12:40:01+5:302021-06-22T12:42:14+5:30

Rain Sangli : सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात 5.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

5.9 mm in Jat taluka of Sangli district. The rain | सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात 5.9 मि.मी. पाऊस

सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात 5.9 मि.मी. पाऊस

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात जत तालुक्यात 5.9 मि.मी. पाऊस वारणा धरणात 18.06 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.5 मि. मी. पावसाची नोंद झाली असून जत तालुक्यात 5.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस

 मिरज 1.1 (229.4), जत 5.9 (133.5), खानापूर-विटा 2.3 (95.0), वाळवा-इस्लामपूर 0.4 (238.3), तासगाव 0.5 (155.2), शिराळा 1.6 (345.3), आटपाडी 0.9 (81.7), कवठेमहांकाळ 0.2 (137.2), पलूस 0.2 (210.1), कडेगाव 0.2 (170.6)

 वारणा धरणात 18.06 टी.एम.सी. पाणीसाठा

 जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 18.06 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

टी.एम.सी. प्रमाण पुढीलप्रमाणे.

कोयना 41.10 (105.25), धोम 5.74 (13.50), कन्हेर 3.92 (10.10), दूधगंगा 9.76 (25.40), राधानगरी 3.18 (8.36), तुळशी 1.84 (3.47), कासारी 1.05 (2.77), पाटगांव 1.81 (3.72), धोम बलकवडी 1.16 (4.08), उरमोडी 6.36 (9.97), तारळी 3.59 (5.85), अलमट्टी 76.92 (123).

 सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे

कोयना 2100, कण्हेर 24, वारणा 1580, दुधगंगा 1200, राधानगरी 1300, तुळशी 250, कासारी 250, पाटगाव 300, उरमोडी धरणातून ५५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी

कृष्णा पूल कराड 10.11 (45), आयर्विन पूल सांगली 11.0 (40) व अंकली पूल हरिपूर 15.1 (45.11).

Web Title: 5.9 mm in Jat taluka of Sangli district. The rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.