या कडकनाथ कंपनीच्या कारनाम्याची राज्यभरात व्याप्ती आहे. सुमारे १० हजार गुंतवणूकदारांची ५00 कोटींपेक्षा अधिक रक्कम या कडकनाथच्या गोरख धंद्यात अडकली आहे. बघता बघता मुदाळ तिटा, शेळेवाडी, गडहिंग्लज, आदी ठिकाणी कार्यालये सुरू करून जाळे विणले. जिल्ह्यात एक ...
या महापुराचा सर्वाधिक फटका शहरातील उपनगरांना बसला. दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी, शामरावनगर, इंद्रप्रस्थनगर, मीरा हौसिंग सोसायटी, कलानगर या उपनगरांतील पूर्ण घरेच पाण्याखाली गेली होती. तब्बल पावणेदोन लाख लोकांना महापु ...
मिरजेतील शिल्पकार विजय गुजर यांनी १५ वर्षात आंबा, नारळ, चिकू, सीताफळ, रामफळ अशा विविध वृक्षांचे संगोपन केले आहे. या बहरलेल्या वृक्षांवर विविध प्रकारचे पक्षी वास्तव्याला आहेत. ...
प्रसाद यांनी बेदाण्याची रक्कम देण्यास नकार दिला म्हणून अग्रवाल यांनी शनिवारी प्रसाद यांच्याविरोधात कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला़ पोलीस तपास करीत आहेत़. ...
बाजारपेठेचे सर्वेक्षण करून वाळवा तालुक्यात नव्या योजनेची पहिल्यांदा सुरुवात करण्यात आली. केवळ ७५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ३०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी घ्या आणि अवघ्या १० महिन्यात किमान ३ लाख ५० हजार रुपये मिळवा, अशी योजना आखून ...
खुनासह दरोडा व मोक्काअंतर्गत दोन गुन्ह्यांमध्ये हवा असलेल्या व पोलिसांच्या तावडीतून पळून गेलेल्या दरोडेखोराच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (वय २५, रा. बहाद्दूरवाडी, ता. वाळवा) असे संशयिताचे ना ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगलीत भीषण पूर परिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्धवस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पूनरर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असतान नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रातील सीएट कंप ...