लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा ब्रॉन्झ'चा पुतळा, सांगलीत जल्लोषात स्वागत - Marathi News | Celebrations in Sangli on the arrival of the largest 14 foot statue of Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar in Western Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठा ब्रॉन्झ'चा पुतळा, सांगलीत जल्लोषात स्वागत

१४ फुटी ब्रॉन्झ धातूचा जवळपास १६०० किलो वजनाचा पुतळा ...

Sangli: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू, म्हैसाळ येथील घटना - Marathi News | A young man who went swimming with friends drowned in a well in Mhaisal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मित्रांसोबत पोहायला गेलेल्या तरूणाचा विहिरीत बुडून मृत्यू, म्हैसाळ येथील घटना

सुरजला पोहायला येत असल्याने तो नेमका बुडाला कसा हे समजू शकले नाही ...

सांगली कारागृहाच्या भिंतीआड होणाऱ्या गुन्हेगारीने सुरक्षा यंत्रणा धोक्यात - Marathi News | Crime taking place outside the walls of Sangli Jail puts the security system at risk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कारागृहाच्या भिंतीआड होणाऱ्या गुन्हेगारीने सुरक्षा यंत्रणा धोक्यात

क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याचा परिणाम : प्रशासनावर असतो सततचा ताण ...

दहा वर्षांनंतर पाणी आले, पण पूजनानंतर अर्ध्या तासातच पुरवठा बंद, शेतकऱ्यांचा संताप; आमदार जाताच पाणीही झाले बंद - Marathi News | Water came after ten years, but the supply stopped within half an hour after the puja, angering farmers; Water also stopped as soon as the MLA left | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहा वर्षांनंतर पाणी आले, पण पूजनानंतर अर्ध्या तासातच पुरवठा बंद, शेतकऱ्यांचा संताप; आमदार जाताच पाणीही झाले बंद

आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पाण्याचे पूजन झाले आणि ते निघून जाताच अवघ्या अर्ध्या तासात पाणीपुरवठा बंद झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये  संतापाची लाट उसळली आहे. ...

Sangli Crime: जत येथे अनोळखी महिलेचा खून, शेतात आढळला मृतदेह  - Marathi News | Murder of an unidentified woman in Jat Sangli, body found in a field | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: जत येथे अनोळखी महिलेचा खून, शेतात आढळला मृतदेह 

गळा दाबून, दगडाने ठेचून खून झाल्याचा अंदाज  ...

Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक - Marathi News | Three men including a woman, murdered a young man in Walwa harboring resentment over a previous fight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक

वाळवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून महिलेसह तिघांनी वाळवा येथे एकाचा दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करून निर्घृण ... ...

Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट  - Marathi News | Leopard attacks farmer in broad daylight in Kandur Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कणदूर येथे भरदिवसा शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यांमध्ये घबराट 

आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला.  ...

पीएम ई-बससेवेमुळे सांगली महापालिकेवर ८ कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली  - Marathi News | PM e bus service has created a burden of Rs 8 crore on Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पीएम ई-बससेवेमुळे सांगली महापालिकेवर ८ कोटींचा बोजा, प्रशासनाची कबुली 

महासभेत वादळी चर्चा, विशेष सभेत होणार निर्णय ...