Sangli Flood News And Updates in Marathi: सांगली शहरात महापुराचे अस्मानी संकट ओढवले आहे. सांगली जिल्ह्यातून 31 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लष्करासह, नौदल आणि स्थानिक प्रशासनाकडून जोरदार मदतकार्य सुरू असले तरी महापुराचा विळखा आणि सुरू असलेला तुफान पाऊस यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Read More
जे.एस.पब्लिक स्कुलच्या चिमुकल्यांचे जमा केलेले खाऊचे पैसे व शिक्षकांनी हातभार लावून जमा केलली मदत तहसीलदार डॉ.सुनिल चव्हाण यांना सुपुर्द करण्यात आले. ...
सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून पाण्याखाली गेलेले पूल वाहतूक योग्य असल्याबद्दल संबंधित यंत्रणेने तपासणी करून घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी साशंकता आहे अशा पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. शासकीय इमारती, शाळा, समाज मंदिरे, अंगणवाडी, ग्रामपंचायती, प्र ...
अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे विविध ठिकाणच्या 30 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या आस्थानांना पूरग्रस्त जनतेला माफक दरात दुधाची विक्री करण्याबाबत व गुणवत्तापूर्वक दर्जाच्या जीवनावश्यक वस्तू, दूध व पाण्याचा पुरवठा हा रास्त व किफायतशीर किंमतीत करण्य ...
आ. कदम यांनी पलूस तालुक्यातील पूरग्रस्त भागाच्या स्थितीबद्दलची छायाचित्रे व व्हिडीओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. यावर फडणवीस यांनी, आगामी मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीचा आढावा घेऊन ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. ...
अकाेला श्रमिक पत्रकार संघातर्फे सांगली-काेल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीचे ३१६ ब्लंॅकेट्स शुक्रवारी िजल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द करण्यात अाले. ...