कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत यापूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या घोटाळ््यांची चौकशी आम्ही तातडीने सुरू करू. त्यात आमचे काही लोक सापडले तरीही आम्ही कारवाई करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सां ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. ...
सांगली,मिरज, कुपवाड येथील महापालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस मधून ऐनवेळी भाजपमध्ये गेलेले 39 उमेदवार होते, त्यातील 20 निवडून आले आहेत अशी माहिती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी येथे दिली. ...
जळगाव महापालिकेचा निकाल पाहता विरोधकांनी आता राजकारण सोडावे, अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील विजयाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ...
महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी ...