lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संगमनेर

संगमनेर

Sangamner, Latest Marathi News

संगमनेरच्या तहसीलदारांना रात्री घरात घुसून शिवीगाळ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Tehsildars of Sangamner entered the house at night and abused; A case has been registered against one | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संगमनेरच्या तहसीलदारांना रात्री घरात घुसून शिवीगाळ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

सोमवारी रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास घडला प्रकार ...

संगमनेरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | A 14-year-old minor girl was molested in Sangamanera | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संगमनेरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शहरातील वेताळबाबा मंदिराजवळ मंगळवारी (दि.२२) रात्री ९.४० च्या सुमारास ही घटना घडली. ...

जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला, संगमनेर तालुक्यातील दुसरी घटना - Marathi News | 43 lakh pipe of Jaljeevan Mission Yojana stolen, second incident in Sangamner taluka | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :जलजीवन मिशन योजनेचे ४३ लाखांचे पाइप चोरीला, संगमनेर तालुक्यातील दुसरी घटना

अभियंता सचिन शरद रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला - Marathi News | A pipe worth thirty lakhs of Jaljeevan Mission Yojana was stolen from Velhale village | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे तीस लाखांचे पाईप चोरीला

पाईप चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

संगमनेरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे - Marathi News | congress agitation against sambhaji bhide in sangamner | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :संगमनेरात संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला मारले जोडे

काँग्रेसचे आंदोलन : अटक करण्याची मागणी. ...

पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला - भालचंद्र कांगो - Marathi News | The folly of the Prohibition of Defection Act is now exposed says bhalchandra kango | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पक्षांतर बंदी कायद्याचा फोलपणा हा आता उघड झाला - भालचंद्र कांगो

समान नागरी कायदा हा फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न नाही. या कायद्यात जैन, आदिवासी यांची सुद्धा या निमित्ताने चर्चा होते आहे. ...

कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे! - Marathi News | Cattle built at the foot of the mountain for the purpose of slaughter! | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कत्तलीच्या उद्देशाने डोंगराच्या पायथ्याशी बांधली गोवंशीय जनावरे!

पावसामुळे चिखल झाल्याने तेथून जनावरांना बाहेर काढणे अवघड काम होते. ...

महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले - प्रल्हादसिंग पटेल - Marathi News | Due to the indifference of Maha Vikas Aghadi government, the work of Jaljeevan Yojana got delayed | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे जलजीवन योजनेचे काम मागे पडले - प्रल्हादसिंग पटेल

प्रल्हादसिंग पटेल : लोकसभा प्रवास योजना, संगमनेरात ‘चाय पे चर्चा’ ...