Sandipan Bhumre : संदीपान भुमरे हे पैठण विधानसभेचे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून पाचव्यांदा विधानसभा सदस्य निवडून आले आहेत. राज्य मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय आहे. साखर कारखान्यावर कामगार ते आमदार असा आ. भुमरे यांचा प्रवास आहे. शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. Read More
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर आ. शिरसाट यांना मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आशा आहे. ...