नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. Read More
महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी यांच्यात खटके उडत असताना आता महापौर संदीप जोशी यांनीही तुकाराम मुंढे यांना पत्र लिहून प्रशासनात लोकप्रतिनिधीही महत्त्वाचे असतात याची जाणीव करून दिली आहे. एवढेच नव्हे तर महापौराचे आदेश हे कायद्यानुसार आयुक्तांना बंधनकार ...
कोविड-१९ संदर्भात आवश्यक उपाययोजना व विलगीकरण केंद्राची व्यवस्था मनपातर्फे करण्यात आली आहे. या सर्व आवश्यक उपाययोजनांसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मनपाला किती निधी मिळाला, तसेच विलगीकरण केंद्रात कार्यरत अधिकाऱ्यांची माहिती येत्या तीन दिवसात सादर कर ...
कॉटन मार्केटमध्ये भाजी खरेदी-विक्रीसाठी होणारी गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत ठरू शकते, याची दखल घेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देत कॉटन मार्केट बंद केले होते. मात्र, महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी येथील विक्रेत्यांचे म् ...
कोणत्याही लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता सर्वत्र थातूरमातूर फॉगिंग आणि सॅनिटायझेशन केले जात आहे. हा कागदोपत्री सोपस्कार तात्काळ बंद करा, अशा शब्दात महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाला खडसावले. ...
ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना घातली. ...
विकासकामांच्या आढावा बैठकीची पूर्वसूचना देऊनही बैठकीला उपस्थित नसल्याने तसेच फोनला प्रतिसाद न दिल्याने मनपाच्या जलप्रदाय विभाग अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी मनपा प्रशासनाला द ...
गर्दी करू नका, अफवा पसरवू नका आणि काळजी घ्या, असे आवाहन करतानाच तसे नाही केले तर जनहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. ...
कोरोनाग्रस्त कुटुंबांना बहिष्कृत करू नका. बहिष्कृत करण्याची भावना आजाराहून भयंकर आहे. यातून त्यांना मानसिक मनस्ताप होईल, असे वर्तन करू नका. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. बाधित व त्यांच्या कुटुंबीयांना धीर द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन ...