शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक  सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Read more

फिल्मी : जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून!

फिल्मी : 'अवंतिका' मालिकेतील सौरभ आता काय करतो माहितीये का? झालाय कमालीचा बदल

फिल्मी : 'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

फिल्मी : संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे दिसणार या सिनेमात

फिल्मी : 'डोंबिवली रिटर्न'मधली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली

फिल्मी : डोबिंवली रेल्वे स्टेशनवर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये संदीप कुलकर्णीची विशेष उपस्थिती

फिल्मी : 'डोंबिवली रिटर्न'चा टीजरला रसिकांची पसंती, 'या' तारखेला होणार प्रदर्शित

फिल्मी : या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संदीप कुलकर्णीचा ‘कृतांत'

फिल्मी : डोंबिवली रिटर्न... जे जातं...तेच परत येतं? या चित्रपटाचे पहिले पोस्टर तुम्ही पाहिले का?

फिल्मी : 'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित