शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीने आजवर साकारलेल्या विविध भूमिकांमधून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक सिनेमा आणि मालिकांची रसिकांना उत्कंठा असते.श्वास, डोंबिवली फास्ट, गैर, लेडीस स्पेशल, सानेगुरुजी, दुनियादारी यासारख्या विविध मराठी सिनेमात आणि ट्रॅफिक  सिग्नल, हजारो ख्वाईशे ऐसी, इस रात की सुबह नहीं अशा विविध हिंदी सिनेमा तसंच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयानं छाप पाडली आहे.

Read more

फिल्मी : भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका

फिल्मी : 'सत्यशोधक'ची यशस्वी वाटचाल; सलग पाचव्या दिवशी थिएटरमध्ये राखला गड

फिल्मी : लोकांच्या गराड्यामुळे भेट व्हायची नाही, मग..., प्रकाश आणि अंजली आंबेडकरांची हटके लव्हस्टोरी

फिल्मी : महात्मा ज्योतिराव फुलेंसह सावित्रीमाई स्टेजवर अवतरल्या अन्...'सत्यशोधक' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च

फिल्मी : वाघाच्या शोधाचा थरारक प्रवास मांडणारा 'टेरिटरी'चा सोशल मीडियावर ट्रेलर लाँच

फिल्मी : उत्कंठा वाढवणारा टेरिटरीचा टीझर प्रदर्शित; किशोर कदम, संदीप कुलकर्णी मुख्य भूमिकेत

फिल्मी : जंगलाच्या 'टेरिटरी'ची कहाणी उलगडणार १ सप्टेंबरपासून!

फिल्मी : 'सत्यशोधक' चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंच्या भूमिकेत दिसणार हा अभिनेता

फिल्मी : संदीप कुलकर्णी आणि राजश्री देशपांडे दिसणार या सिनेमात

फिल्मी : 'डोंबिवली रिटर्न'मधली केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली