लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप क्षीरसागर

Sandeep Kshirsagar Latest News

Sandeep kshirsagar, Latest Marathi News

संदीप क्षीरसागरांची उमेदवारी धोक्यात; बीडमध्ये शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध - Marathi News | Sandeep Kshirsagar will be in trouble; Search for a new face by Sharad Pawar NCP in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :संदीप क्षीरसागरांची उमेदवारी धोक्यात; बीडमध्ये शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्याचा शोध

विधानसभा राजकारण : विरोधकांकडून टक्केवारीच्या आरोपामुळे अडचण, वडिल अन् भाऊही गेले विरोधात ...

बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ - Marathi News | Kshirsagar sibling race in Beed Vidhansabha; One is older and the other is supported by younger Pawars | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल ...

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम - Marathi News | Beed arson incident probed by SIT; Sandeep Kshirsagar presented a thrilling sequence of events | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.  ...

संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती - Marathi News | How did Sandeep Kshirsagar's house catch fire? The footage was handed over after almost a month | Latest beed News at Lokmat.com

बीड :संदीप क्षीरसागरांचे घर कसे पेटले? तब्बल एक महिन्यांनी फुटेज हाती

Beed News: माजलगावात आ. प्रकाश सोळंके यांचा बंगला पेटविल्यानंतर सायंकाळच्या सुमारास बीडमधील आ. संदीप क्षीरसागर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर यांचे घरही पेटविण्यात आले होते. याच घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता हाती लागले आहे. ...

रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल - Marathi News | chhagan bhujbal criticizes Rohit Pawar Sandeep Kshirsagar over meeting with manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल

जरांगे पाटील यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावर भुजबळांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला. ...

"हल्ला मराठा समाजाने नव्हे, समाजकंटकांनी केला"; आ. क्षीरसागर यांनी सांगितला वृत्तांत - Marathi News | "The attack was done not by the Maratha community but by social activists"; come Narrated by Sandeep Kshirsagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हल्ला मराठा समाजाने नव्हे, समाजकंटकांनी केला"; आ. क्षीरसागर यांनी सांगितला वृत्तांत

बीडमध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजता राष्ट्रवादी भवनचे कार्यालय पेटविण्यात आले. ...

जयदत्त क्षीरसागरांची दुसऱ्या पुतण्याही साथ सोडणार; योगेश क्षीरसागर अजित पवार गटात? - Marathi News | Jayadatt Kshirsagar's second nephew also left his side; Yogesh Kshirsagar in Ajit Pawar group? | Latest beed News at Lokmat.com

बीड :जयदत्त क्षीरसागरांची दुसऱ्या पुतण्याही साथ सोडणार; योगेश क्षीरसागर अजित पवार गटात?

आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत आहेत, तर शिवसेने नाते तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांची भूमिका अद्यापही अस्पष्ट ! ...

कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar criticized Dhananjay Munde in NCP Sharad Pawar Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले

शरद पवारांनी देशाची भूमिका ठरवण्याचा मान बीड जिल्ह्याला दिला, त्याबद्दल आभारी आहे असं आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं. ...