लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संदीप देशपांडे

संदीप देशपांडे

Sandeep deshpande, Latest Marathi News

कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचा कशावर फोटो टाकायचा कळत नाही का?; मनसेचा शिवसेनेला सवाल

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३९२९७वर पोहोचला आहे. ...

'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has shared a video of PM Narendra Modi on Twitter mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लाव रे तो व्हिडीओ 2.0'?; मनसे नेत्याने ट्विट केलं मोदींचं 'ते' भाषण

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. ...

मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर - Marathi News | MNS Chief Raj Thackeray Has Fixed A Shadow Cabinet Today To Monitor The State Government mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचं शॅडो कॅबिनेट निश्चित; एकनाथ शिंदेंच्या कारभारावर संदीप देशपांडे ठेवणार नजर

मनसे आता १४व्या वर्षात पदार्पण करणार असून, ९ मार्चला मनसेचा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. ...

'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | mns sandeep deshpande slams CM uddhav thackeray over ayodya SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जनाची नाही किमान मनाची तरी...', मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

मुख्यमंत्री 7 मार्चला अयोध्येत जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर मनसेने निशाणा साधला आहे.  ...

MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा - Marathi News | Raj Thackeray MNS March in Mumbai against Illegal immigrants; Live Updates of Mahamorcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS Morcha Live: जास्त नाटकं कराल तर खबरदार... राज ठाकरेंचा रोखठोक इशारा

राज्यभरातून 1 ते 2 लाख लोक या मोर्चासाठी येण्याची शक्यता आहे. ...

मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन - Marathi News | Aggressive campaign in social media of MNS in preparation for the march | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोर्चाच्या तयारीसाठी मनसेचा आक्रमक प्रचार; सोशल मीडिया ते चौकसभांतून लोकांना आवाहन

९ फेब्रुवारीला गिरगाव चौपाटी येथील हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येईल. ...

'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has alleged that the Maharashtra Bandh government is sponsored | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पूर्वी विरोधक बंद पुकारायचे, आता सरकारच बंद पुकारत आहे'; मनसेचा आरोप

बहुजन क्रांती मोर्चा, ट्रेड युनियन्स आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. ...

उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Uddhav Thackeray, When Lord RamChandra asks questions, what will you answer? MNS's take on Hindutva row | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर

वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पेलणे हा काही येरागबाळय़ांचा खेळ नाही, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. ...